#NanaPatole #WinterSession2021 #MaharashtraVidhansabha #MaharashtraTimes
आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. विरोधकांचे आंदोलन आणि आरोप -प्रत्यारोप काही संपताना दिसत नाहीयेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला. यावर नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे."सत्ता गेल्याच्या रागातून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.अधिवेशन गोंधळ घालण्यासाठी नाही तर, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे". असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.